लातूरमध्ये पावासामुळे ग्रामस्तांंना मनस्ताप सहन करावा लागत आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. अशाच एका गावातील गावकऱ्यांना ओढ्याच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.