बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगावमही येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली 5 कोटी रुपयांची नळ योजना पाच वर्षांनंतरही अपूर्णच असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.