जालना तालुक्यातील सेवली गावात अप्पर तहसील कार्यालय व्हावे ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत आहे, ग्रामस्थांनी त्यासाठी अनेकदा आंदोलन, उपोषण आणि मोर्चे काढले. मात्र शासनाने नेर येथे मंजुरी दिल्याने, या पार्श्वभूमीवर आज सेवली गावात ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.