गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील गुमलकोंडा भागात सध्या पूर असल्यामुळे एका गर्भवती महिलेला पुरातून बैलगाडीने गावकऱ्यांनी बाहेर काढलं. गुमलकोंडा गावाच्या मुख्य पुलावर पुराचे पाणी असल्यामुळे सहा गावे पुराच्या वेढ्यात होती.