शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे खळबळजनक वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे. 20 आमदारांचा गट तयार करून उपमुख्यमंत्री मिळवण्याचे प्रयत्न केले होते, असाही मोठा दावा करत विनायक राऊत यांनी केला आहे.