विंचूर येथे ५,३२८ रुपये हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू झाली असली तरी मका खरेदी रखडल्यामुळे ७०० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे तातडीने केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.