जालन्याच्या अंबडमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.