हिंगोली येथे कळमनुरी तालुक्यातील शेनोडी गावात दोन गटात तुफान राडा झाला. जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन दिवसांपूर्वी राडा झाला. तीन दिवसांनंतर झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी परस्परांविरोधात 32 जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.