आषाढी एकादशी जवळ येताच वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागते. श्रीरामपूर तालुक्यातील सराला बेट येथून निघालेल्या पालखीत एका श्वानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.