आईने नाकारलेल्या पंच या जपानी माकडाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी. जुलै २०२५ मध्ये जन्मलेल्या या माकडाने आईची जागा एका सॉफ्ट टॉयमध्ये शोधली. झू प्रशासनाने त्याला सांभाळत असून, आता तो इतर माकडांमध्ये मिसळू लागला आहे. सोशल मीडियावर ही कहाणी जगभरात लाखो लोकांना भावूक करतेय.