परभणीच्या जिंतूर-औंढा महामार्गावर धावत्या दुचाकीवर उभे राहून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने मोबाईलमध्ये हा संपूर्ण थरार कैद केला आहे.