मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म उद्धव कांबळेने गिळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनेवेळी मी तिथे नसलो तरी मच्छिंद्र माझा मित्र असल्याने मी त्याला सहकार्य करणार.