परभणीतील आर. आर. पेट्रोल पंपावर ग्राहकाने स्वतः सीएनजी भरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे