होळी आणि रंगपंचमीची कोकणातील संस्कृतीचे आज विरारवासियांना दिवसभर दर्शन झाले. कोकणच्या खेळ्यांचा भोवनीचा नाच विरारकरांना अनुभवायला मिळाला. आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी ही गर्दी केली.