मागच्या दोन दिवसापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुल्लेआम पणे नागरिकाच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.