भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने नवी मुंबईत कारमधून फेरफटका मारल्याचे समोर आले आहे. तो मुंबईकडून पामबीच मार्गे उरणकडे जात असल्याचे समोर आले आहे. स्वतः गाडी चालवत असल्याने अनेकांनी त्याचे व्हिडिओ काढल्याचे समोर आले आहे.