काँग्रेसच्या विजयी उमेदवारांनी कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांना अभिवादन केलं. त्यावेळी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.