भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १२ (अ) आणि १५ (अ) या दोन प्रभागांसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुधारित वेळापत्रकानुसार हे मतदान होत आहे.