आज महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. ठाणे, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी मतदार आपला हक्क बजावत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्साह दिसून येत आहे.