जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाच्या जलसाठा 99.93% वर पोहोचल्यामुळे धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 868 क्युसेक पाणी वाघूर नदीत सोडले जात आहे.