राज्य सरकारच्या जलसंधारण विभागातर्फे जलसंधारण दिनानिमित् यवतमाळमध्ये महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, यवतमाळच्या पोस्टल मैदानातून या रॅलीला सुरुवात झाली.