वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात 'कॅटरिना' (T-3) या प्रसिद्ध वाघिणीचे पर्यटकांना पाणी पिताना मनमोहक दर्शन झाले