नवीन वर्षात बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीकरिता दोन नवीन गेट सुरू होणार आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ढगा आणि राहाटी येथून नवीन गेट सुरु होणार आहे