पावसाळा तोंडावर आल्याने वर्धा जिल्ह्यातील आमराईमध्ये आंबे काढणीला वेग आला आहे. तीव्र ऊन आणि जोरदार हवेमुळे उत्पादनाचे नुकसान झाले असले, तरी रसाच्या व लोणच्याच्या आंब्याला मोठी मागणी आहे.