वर्धा जिल्ह्यात १३४ पोलिस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया. शांततेत आणि सुरळीतरित्या पार पडली भरती प्रक्रिया. शारिरीक मैदानी चाचणीत ५५९९ उमेदवारांचा सहभाग. ३५७४ उमेदवार पात्र तर २०२५ उमेदवार अपात्र. १७१४ उमेदवार शारिरीक मैदानी चाचणीकरीता गैरहजर.