ज्ञानोबा माउली, संत तुकाराम व पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करत हभप.तुकाराम महाराज जेउरकर यांच्या मार्गदर्शनात नाशिकच्या मालेगाव, नांदगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.