हातात टाळ, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गात, विठ्ठलनामाचा होतोय जयघोष.. मनी विठ्ठलाचा ध्यास करत ४०० किलोमिटर पंढरपूर प्रवासासाठी दिंडी रवाना...