युद्धाच्या परिणामामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठी घट झाली आहे. निर्यात थांबल्याने व हॉटेल व्यावसायिक खरेदी करत नसल्याने, भाज्यांचे दर १०-१२ रुपयांनी कोसळले आहेत.