वाशिमच्या पंचाळा गावात आज ग्रामसभेदरम्यान ग्रामविकास अधिकाऱ्याने वार्षिक हिशोब न दिल्याने गट ग्रामपंचायत सुरकुंडी, मोहगव्हान, पंचाळा या गावातील संतप्त महिला पुरुषांनी आक्रमक होत महिला ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ग्राम सभेतून धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आले.