वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा कायम असून मध्यरात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत.