वाशिम जिल्ह्यात रब्बी पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून शेतकरी आता गहू, हरभऱ्यासोबतच फायदेशीर 'चिया' पिकाकडे वळत आहेत. कृषी विभागाच्या योजना आणि सिंचन सुविधेमुळे जिल्ह्यात पीक पद्धतीत सकारात्मक बदल होत आहे.