अनेक भागांत हरभऱ्याची झाडे अचानक कोमेजून पिवळी पडत वाळत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि जमिनीत वाढलेली आर्द्रता यामुळे हा रोग वाढला आहे.