विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी आणि ख्रिस्त जन्माचा देखावा सादर केला. बाल येशू, मरियम, योसेफ, आणि देवदूतांच्या भूमिका विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे साकारल्या.