वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवार-रविवार बाजार बंद असल्याने आणि अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे गहू विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.