कार्तिकी एकादशीनिमित्त प्रभु पद्मेश्वर आरती मंडळाच्यावतीने वाशीमच्या ऐतिहासिक पद्मतीर्थ तलाव परिसरात दीपोत्सवाची भव्य प्रकाशमय सजावट करण्यात आली.