रिसोड पोलीस ठाण्यासमोर चिंच खाण्यासाठी वानराच्या पिल्लाने विद्युत तारेवर जीवघेणी कसरत केली. या धाडसी आणि थरारक दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.