वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य तपासणीच्या चर्चेमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली