भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 15 किलो रांगोळीतू भारतीय विविधतेतील एकतेच वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडवण्यात आले आहे. यासाठी कला शिक्षक सचिन दामोदर यांनी तब्बल 9 तास मेहनत घेतली.