तोच दर आज वाढून थेट 16 हजार 130 रुपये प्रती क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या काही दिवसात हळदीच्या दरात 1 हजार 430 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.