वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन तीर्थक्षेत्रातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झालंय. याच एका खड्ड्यात एक बाईकस्वार पडला.