वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या एका होलसेल कापड दुकानातून अज्ञात चोरट्याने दुकानाचे सेटर तोडून प्रवेश करत काउंटर मधील रक्कम लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दुकानात चोरी करण्यापूर्वी अंगावर आणि तोंडाला कापड बांधून प्रवेश करतो आणि दुकानात असलेले कॅमेरे पहिले बाजूला करतो