वाशिम शहरातील काळेफैल परिसरात नाली खोदताना पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.