हिंगोलीत वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी बांधलेले पाणवठे कोरडे ठाक पडले आहेत. वसमत तालुक्यातील शिरळी शिवारात वन विभागाच्या जगालातल्या पान वट्यात पाणीच टाकले नसल्याने पाणवठ्याची दूरवस्था झाली आहे.