नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरजवळील डोंगरी गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर असून गावकरी त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे लहान मुलं वारंवार आजारी पडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 2027 कुंभमेळ्याच्या तयारीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.