जालना जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. बदनापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईमुळे फळबागा सुकू लागल्या असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.