मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर शहरातील दुकानासह नागरिकांच्या घरात शिरले पाणी. अमरावती शहरासह परिसरात विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा.