अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहराचे पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या वर्धानदी डोहाची पातळी ही फक्त दहा फुटावर आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तिवसा शहर वासियांनां पिण्याच्या पाण्यासह रोजच्या वापराच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.