अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या 161 गावातील 877 वाड्या- वस्त्यांवर 151 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे...पाऊस लांबल्यास या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे... त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली...सोबतच गावोगावी टँकरने पाणीपुरवठा केला जात असताना गावातील विहीरीत न टाकता त्या त्या गावांना लोकसंख्येच्यानुसार पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देऊन त्यात पाणी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे...राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग अहिल्यानगर जिल्ह्यात होणार आहे...द