भोर - मांढरदेवी मार्गावरील चौपाटी येथे, रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामदरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झाले.