लातूर शहरातल्या अनेक भागात पाईपलाईन फुटल्याने पाण्याच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याची गळती थांबविण्याचे मोठे आव्हान मनपा समोर आहे. पाण्याची गळती थांबविण्याची मागणी आता नागरिक करीत आहेत.